मराठी उद्योजकासाठी घेऊन आलो आहोत बोट मास्टर सॉफ्टवेअर

आपण उदयोजक असल्यामुळे आपल्यासाठी खास एक

WhatsApp Marketing पॅकेज तयार केले आहे ✅

✅ Botmaster Software 7 दिवसांचा फ्री डेमो – पूर्णपणे मोफत!

 

🤖 Bot Master Software म्हणजे काय?

हे एक स्मार्ट WhatsApp Marketing Tool आहे, ज्याद्वारे तुम्ही ऑटोमॅटिक मेसेज हजारो लोकांना वैयक्तिकरित्या पाठवू शकता – तीही बिना ग्रुप / ब्रॉडकास्ट लिस्टच्या! 🔥📲

🪜 कसे वापरायचे? Step-by-Step मार्गदर्शन:

1️⃣ Excel मध्ये नंबर तयार करा
👉 मोबाईल नंबर, नाव, शहर यासह एक CSV/Excel लिस्ट तयार करा 📋📱

2️⃣ Bot Master मध्ये लिस्ट Upload करा
👉 सॉफ्टवेअरमध्ये ती लिस्ट अपलोड करा आणि मेसेज तयार करा ⬆️💬

3️⃣ Time Set करा
👉 तुम्ही मेसेज पाठवण्याची वेळ निवडू शकता – सकाळी, दुपारी, संध्याकाळी ⏲️

4️⃣ Auto Messaging सुरू करा 🚀
👉 सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमधून WhatsApp वरून क्रमाक्रमाने सर्व मेसेज पाठवते (बिना ब्लॉकचा धोका) ✅📨

🎯 Bot Master चे मुख्य फायदे:

वैयक्तिकरित्या मेसेज जातो – जास्त Response
वेळेची बचत आणि ऑटो फॉलोअप
ऑफर, अपडेट्स, सर्व्हिस प्रमोशनसाठी उत्तम
WhatsApp वरून तुमचा व्यवसाय Direct वाढवा 📈📱

बोट मास्टर सॉफ्टवेअर कसे वापरावे त्या संदर्भातला व्हिडिओ

🌟👉 मर्यादित ऑफर! 👈🌟

✅ व्हाट्सॲप बॉट मास्टर सॉफ्टवेअर @ ₹९९९/-
✅ १ वर्षाची वैधता + मोफत सपोर्ट
✅ विश्वसनीय आणि सत्यापित सॉफ्टवेअर
✅ ५००+ आनंदी ग्राहक

📢 7 दिवसाचा मोफत डेमो उपलब्ध! 📢

🎁 आजच फ्री ट्रायल घ्या आणि पहा कसा वाढतो तुमचा बिझनेस!
🧑‍💻 मोफत मार्गदर्शन आणि मराठी भाषेतून टेक्निकल सपोर्ट

Book Your Info

सॉफ्टवेअर डाउनलोड लिंक

Bulk Whatsup Massage Sender Botmaster Software

Custmer Reviews

FAQ बोट मास्टर सॉफ्टवेअर संदर्भात विचारले जाणारे प्रश्न

हे सॉफ्टवेअर काय काम करतं?

✅ विदाऊट नंबर सेव करता डायरेक्ट व्हाट्सअप वरून मेसेज पाठवू शकतो. ✅ यामध्ये आपण एक्सेल, सीएसवी, टेक्स्ट फॉरमॅट मधून मोबाईल नंबर इम्पोर्ट करू शकतो. ✅ आपल्या व्हाट्सअप मधील सर्व ग्रुपना एका क्लिक मध्ये मेसेज करू शकता. ✅ व्हाट्सअप आणि नॉन व्हाट्सअप चे नंबर वेगळे काढू शकता. ✅ व्हाट्सअप ग्रुप मधील सर्व नंबर एक्सट्रॅक्ट (डाउनलोड) करू शकतो. ✅ ऑटोमॅटिक मेसेज जावेत यासाठी शेडूल लावू शकतो. ✅ दोन मेसेज मध्ये किती वेळेचे अंतर असावे हे आपण फिक्स करू शकता ✅ इमेज डॉक्युमेंट तसेच स्टिकर फाईल मेसेजला अटॅच करू शकता. ✅ आपल्या व्हाट्सअप मधील सर्व नंबर ना एका वेळेस मेसेज करू शकता.

याचा वापर करून मी एका वेळी किती नंबरवर मेसेज पाठवू शकतो?

या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही एका वेळेस अनलिमिटेड लोकांना व्हाट्सअप मेसेज करू शकता

मेसेज मध्ये text + image + video + document पाठवता येतात का?

हो पटवता येतात

ग्रुपमध्ये मेसेज पाठवता येतो का की फक्त individual नंबरवर?

individual आणि ग्रुपमध्ये मेसेज दोनीही पाठवता येतात

सॉफ्टवेअर वापरायला मला वेगळा मोबाइल लागतो का की PC वर चालतं?

सॉफ्टवेअर वापरायला वेगळा मोबाइल लागत नाही ,हे सॉफ्टवेअर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करायला लागते पीसी मध्ये विंडोज 10 किंवा 11 ऑपरेटिंग सिस्टीम हवी आहे. विंडोज 7 सिस्टीम असेल तर त्यामध्ये हे सॉफ्टवेअर चालत नाही.

WhatsApp माझा नंबर block करेल का?

हो व्हाट्सअप तुमचा नंबर ब्लॉक करू शकते परंतु त्यासाठी काही टिप्स आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगू त्या युज केल्यानंतर तुमचा नंबर बॅन होणार नाही.

फक्त भारतात नंबर चालतील की आंतरराष्ट्रीय नंबरवरही मेसेज पाठवता येतील?

या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही भारतातील लोकांना आणि इंटरनॅशनल लोकांनाही व्हाट्सअप वरती मेसेज पाठवू शकता.

©2025. Digital Software India All Rights Reserved.