Adv.Vishal Jadhav Mobile No    8378887070

पुसेगाव

मौजे पुसेगाव येथील मुख्य शिवाजी महाराज चौक येथील 10×12 चौ.फूट चा गाळा विकणे आहे…

पुसेगाव

मौजे पुसेगाव येथील 10 गुंठे क्षेत्र विकसित (डेव्हलपमेंट) करणेसाठी देणे आहे.स्वतंत्र रस्ता, निसर्गरम्य ठिकाण. छ.शिवाजी महाराज चौकापासून अर्धा मिनिटाच्या अंतरावर….

पुसेगाव

सातारा – सोलापूर नॅशनल हायवे लगत मौजे पुसेगाव पासून अंदाजे १० किमी अंतरावर १०५ गुंठे शेतजमीन विकणे आहे. क्लिअर टायटल.नॅशनल हायवेला लागून ( रोड टच.)

कोरेगांव

कोरेगांव तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत ११ गुंठे जागा व त्यामध्ये ४ गुंठे क्षेत्रात 2BHK चे दोन फ्लॅट,1BHK चे नऊ फ्लॅट व 12 गाळे देणे आहे.क्लिअर टायटल. नवीन बांधकाम.प्रशस्त रोड. अपेक्षित किंमत: 2.50 Cr ( Negotiable )

कोरेगांव  महामार्गालगत

कोरेगांव तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत ११ गुंठे जागा व त्यामध्ये ४ गुंठे क्षेत्रात 2BHK चे दोन फ्लॅट,1BHK चे नऊ फ्लॅट व 12 गाळे देणे आहे.क्लिअर टायटल. नवीन बांधकाम.प्रशस्त रोड. अपेक्षित किंमत: 2.50 Cr ( Negotiable )

दहिवडी

मौजे दहिवडी,ता-माण एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर प्राईम लोकेशन 1BHK flat विकणे आहे.

ललगुण

मौजे ललगुण , ता-खटाव वर्ग १ ची क्लिअर टायटल, स्वतंत्र रस्ता , स्वतंत्र विहीर असणारी ७ एकर शेतजमीन विकणे आहे.

खटाव

मौजे खटाव येथील ७४ गुंठे शेतजमीन विकणे आहे. वर्ग -१ ची जमीन,क्लिअर टायटल,गटाच्या तिन्ही बाजूने रस्ता.

सातेवाडी

मौजे सातेवाडी ,ता-खटाव येथील ४.५ एकर वर्ग १ ची क्लिअर टायटल, स्वतंत्र रस्ता, पाण्याची सोय असणारी शेतजमीन विकणे आहे.

सुरुपखानवाडी

मौजे सुरुपखानवाडी , ता- माण येथील ४ एकर वर्ग १ ची क्लिअर टायटल, स्वतंत्र रस्ता, पाण्याची सोय असणारी शेतजमीन विकणे आहे.

वेळे

मौजे वेळे, ता-वाई NH-4 हायवे टच १० गुंठे क्लिअर टायटल क्षेत्र विकणे आहे.

करंजे

मौजे करंजे,ता-सातारा एसटी स्टँड पासून फक्त ५ मिनिट अंतरावर प्राईम लोकेशन ९ गुंठे NA प्लॉट विकणे आहे.

ढेबेवाडी

मौजे ढेबेवाडी , ता-पाटण येथील स्वतंत्र रस्ता असणारी २७.५ एकर वर्ग १ ची क्लिअर टायटल शेत जमीन विकणे आहे.

अमर लक्ष्मी चौक सातारा

झेंडा चौक,अमर लक्ष्मी चौक सातारा येथे रोड लगत १० गुंठे N.A प्लॉट विकणे आहे. क्लिअर टायटल ( रोड टच.) अपेक्षित किंमत : २५ लाख प्रती गुंठा.

कास तलाव

जग प्रसिद्ध कास पुष्प पठार व कास तलावा जवळ घाटाई रोड लगत निसर्गरम्य परिसर मध्ये (नविन महाबळेश्वर मध्ये समाविष्ट ) १० एकर शेतजमीन देणे आहे. क्लिअर टायटल.

लिंब खिंड सातारा 

मौजे लिंब खिंड (सातारा – पुणे हायवे लगत ) येथील ५ एकर शेतजमीन विकणे आहे.स्वतंत्र रस्ता. क्लिअर टायटल.अपेक्षित किंमत 2 Cr.. (Negotiable)