फेसबुक & इंस्टाग्राम Sponsored जाहिरात

“आमच्या क्लायंटसाठी बनवलेले फेसबुक अॅड डिझाइन — तुमच्या व्यवसायासाठीही अशाच जाहिराती तयार करून घ्या!”

फक्त ₹ 3000 मध्ये Facebook आणि Instagram वर Sponsored Ads करून नवीन ग्राहक मिळवा!

तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात व तुमच्या LOCATION वर तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू

Social Media Marketing

📸 🌟 आमच्या क्लायंटसाठी तयार केलेले जाहिरात डिझाइन!

Video Ads

* सतत विचारले जाणारे प्रश्न *

तीन हजार रुपये मध्ये काही गोष्टी मिळतील ?

तीन इमेज तयार करून मिळतील . ३ इमेज तयार करून मिळतील फेसबुक जाहिरातीचा पूर्ण सेटअप तयार करून मिळेल आणि त्या ३ जाहिराती मधून जी टॉप चालणारी आहे ती वेगळी काढून न्यू जाहिराती तयार होईल त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त लीड मिळवून देऊ

तीन जाहिराती कशासाठी एका जाहिरातीमध्ये काम होत नाही का ?

ज्यावेळेस आपण तीन जाहिराती रन करतो त्यातून आपण तीन वेगवेगळ्या पद्धतीचे टार्गेट ऑडियन्स यांना टार्गेट करतो आणि तिन्हीतून जो कॉमन TOP डेटा मिळतो त्यावरती नवीन ADS करतो त्यातून आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट मिळतात

जाहिरातीच्या सुरुवातीला जी तीन हजार अमाऊंट आहे ती टप्प्याटप्प्याने भरता येईल का ?

हो भरता येईल.