नमस्कार! आपण पोलीस भरतीसाठी योग्य ठिकाणी आलात!

महाराष्ट्रातील पहिलं Police Bharti ऑडिओ + व्हिडिओ बुक
10,000+ ऑडिओ प्रश्न उत्तरं आणि 2016-2024 पर्यंतच्या 200+ जिल्हानिहाय सराव प्रश्नपत्रिका!

📲 अ‍ॅप डाउनलोड करा

📢 आमच्या फ्री community ला जॉईन करा!
📲 मोबाईलवरच अभ्यास करा Lifetime Access!

आमचे खास फीचर्स:

🔹 10,000+ वनलाइनर प्रश्न-उत्तर (Audio + Video Format)

  • 80-85% प्रश्न वारंवार परीक्षेत आलेले

  • मराठी व्याकरण, राज्यघटना, भूगोल, इतिहास, समाजसुधारक, विज्ञान, अर्थशास्त्र, संगणक, पोलीस प्रशासन … और बरेच काही!

  • रोज ३०-६० मिनिटं ऐका – संपूर्ण पुस्तक लक्षात राहील!

  • कुठेही, केव्हाही, कितीही वेळा – फक्त आपल्या मोबाईलवर!

🔹 २०१६-२०२४ जिल्हानिहाय २००+ प्रॅक्टिस पेपर्स (उत्तरांसह)

  • सर्व जिल्ह्यांचे authentic मूळ पेपर्स

  • परीक्षा जशी आहे, तसा प्रत्यक्ष अनुभव

  • वेळेचं व्यवस्थापन & pattern ची प्रॅक्टिस

🎯 का घ्यावं हे Combo?
  • अभ्यासाची नवीन, स्मार्ट पद्धत – आता वाचण्याऐवजी ‘ऐका’
  • सराव आणि Actual Exam ची तयारी – आत्मविश्वास वाढवा

  • घरबसल्या, कुठूनही, केव्हाही अभ्यास

  • फक्त ₹२२२/- मध्ये हे सगळं!

📦 तुम्हाला मिळणारे:
  • ✔️ १०,०००+ प्रश्नांचं ऑडिओ + व्हिडिओ लिंक
    ✔️ २००+ जिल्ह्यिनिहाय सराव पेपर्स
    ✔️ Free Study Support + मार्गदर्शन

🗣️ विद्यार्थी काय म्हणतात?

amol jadhav
“फक्त ऐकून अभ्यास केला – ६० पैकी ६० मार्क्स मिळाले!”
manish shinde
“सराव पेपर्समुळे actual परीक्षेचा आत्मविश्वास वाढला!”

🚀 आता यशाच्या दिशेने पाऊल टाका!

‘हेच ऐकून, सराव करून यशस्वी होणाऱ्यांत पुढचं नाव तुमचंच असो!’

Limited Time Offer – आजच घ्या!